Dictionaries | References

विरूं

   
Script: Devanagari
See also:  विरू

विरूं

  न. वैर ; शत्रुत्व ; वांकडें . हें काळें पाखिरू । मजसी सदा चिंती विरू । - शिशु ८२१ . काई माझें घेतलें विरूं । - भाए ७७ . जयांलागि मनें विरूं । आम्ही स्वप्नींहि जाणतया जें विरू । - ज्ञा २ . ३५ . - वि . विरुध्द ; उलट ; आड . मग जाणतया जें विरू । तयाची वाट वाहती करूं । - ज्ञा १६ . ५७ . [ सं . वैर ; वि + ऋ = जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP