Dictionaries | References

उचंबळ

   
Script: Devanagari

उचंबळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. काय पाण्याची उ0 चालली हो. 2 With खाणें--उ0 खाणें To spring up and make a stir; to rise and reagitate; to keep restlessly agog; opp. to पड खाणें To sit quiet, calm, composed, contented;--used of the confuted or cast party in a disputation or litigation &c.

उचंबळ     

 स्त्री. 
कांठोकांठ भरुन येणें ; नदी , तळीं इत्यादि कांठोकांठ भरुन येण्याची स्थिति ; भांड्याबाहेर सांडेइतकी भर , वाढ , फूग . काय पाण्याची उचंबळ चालली हो .
( गो . ) तारांबळ . माझी उचंबळ झाली .
०खाणें   उठून चळवळ करणें ; पुन :- पुन्हां उठून गडबड करणें ; एखादें काम अस्थिर वृत्तीनें चालू ठेवणें ; विशेषत : पराभूत प्रतिपक्षानें पुन्हां वर डोकें काढणें या अर्थी योजतात . याच्या विरुध्द पड खाणें . [ सं . उच्च + वलन ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP