Dictionaries | References

मुंज

   
Script: Devanagari

मुंज

मुंज n.  एक ऋषि, जो द्वैतवन में पाण्डवों के साथ उपस्थित था
मुंज (सामश्रवस) n.  एक राजा, जो समश्रवस् का वंशज था [जै.उ.ब्रा.३.५.२] ;[प.ब्रा.४.१]

मुंज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मुंज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  thread ceremony.

मुंज

मुंज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रथम यज्ञोपवित धारण करण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक   Ex. मुंज आठव्या वर्षी करतात.
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक प्रकारचे गवत ज्याचा उपयोग छप्पर इत्यादी शाकारण्यासाठी व त्याचबरोबर धार्मिक अनुष्ठानांमध्ये होतो   Ex. ह्या रस्त्याच्या कडेला जागोजागी मुंज उगवली आहे.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
urdمُونج , رَنجَن , ایک قسم کی گھاس جس کی رسی بٹی جاتی ہے ,

मुंज

  स्त्री. 
   उपनयनसंस्कार .
   एक प्रकारचें गवत ; मोळ .
   उपनयन संस्कारांत बटूच्या कमरेस बांधण्याकरितां जी मोळ , कुश , लव्हाळा यांची दोरी करतात ती ( ही पुढें सोडमुंजींत सोडतात ); मोळाचें कटिसूत्र . ऋषि मुंज बांधीती । - वसा ११ . [ सं . मौंजी ] मुंज्या , जा - पु .
   मुंजीला योग्य झालेला मुलगा .
   नुकतीच मुंज झालेला मुलगा ; ब्रह्मचारी ; लग्न न झालेला इसम .
   एखादा मुंज झालेला मुलगा सोडमुंजीच्या पूर्वी अपघातानें मेल्यामुळें त्याचें झालेलें भूत ; एक ब्रह्मचारी देवता . मुंज्या नृसिंह बन शंकरी । - दा ४ . ५ . ७ .
   ( मुंज्याचें भूत पिंपळावर राहतें अशी समजूत आहे त्यावरुन ) पिंपळाचें झाड . बारा पिंपळावरचा मुंज्या - बारा शब्द पहा . मुंजी , मुंजीबंधन - स्त्रीन . ( प्र . ) मोजीबंधन ; मुंज ; उपनयन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP