Dictionaries | References

अहेर

   
Script: Devanagari

अहेर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शिकार, शिकार

अहेर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  लग्नकार्याच्या शुभ समयार सोयर्‍यांक आनी आश्रितांक कितेंय दुडू बी दिवपाची चाल   Ex. अहेराची चाल खूब आदीं सावनची
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনেগ
kanಕಾಣಿಕೆ
malനേഗ സമ്പ്രദായം
marआहेर
oriନେଗୀ
panਨੇਗ
tamமரபுஒழுங்கை பின்பற்றல்
telకట్నం
urdنیگ , نیگ چار

अहेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from friends and relations to one in whose family there is a marriage or other festive occasion. v कर.

अहेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Presents of clothes, &c., on ceremonies.

अहेर     

ना.  नजराणा , प्रेझेंट , भेटवस्तू , सप्रेम भेट .

अहेर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आहेर

अहेर     

 पु. लग्न , मुंज , गर्भाधान इत्यादि मंगल प्रसंगीं अथवा एखाद्याच्या सत्कारार्थ - अभिनंदनार्थ त्यास त्याचे इष्टमित्र , सगेसोयरे , नातेवाईक यांच्याकडून शेला , पागोटें वगैरे पोशाख , दागिना वगैरे जी देणगी मिळते ती . ( सामा . ) देणगी उपायन ; बक्षिस . तैसें यागाचेनि नांवें । जग वाउनि हांवें । नागविती आघवें । अहेरावारीं ॥ - ज्ञा १६ . ३८७ . म्ह० अहेर चोळीचा आणि गजर वाजंत्र्याचा = लहान कृत्यास गाजावाजा जास्त या अर्थी . [ सं . आ + ह्र = हरण ; आहरण = भूषण , अलंकार ; तुल० फा . महर = स्त्रीधन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP