Dictionaries | References

घेवाण देवाण

   
Script: Devanagari

घेवाण देवाण

   संक्रांत इत्‍यादि प्रसंगी सुवासिनी परस्‍परांना वाणे वाटतात. १. देवघेव
   घेण्यादेण्याचा व्यवहार. २. स्‍वीकार-परतफेड
   क्रिया प्रतिक्रिया (अहेर, हल्‍ला, टीका, मार इ. ची). ‘सार्वजनिक कृत्‍यांत पडल्‍यावर लोकांच्या टीकेला भिऊन कसे चालेल? तेथे घेवाण देवाण असे चालावयाचेच.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP