Dictionaries | References

आहेर

   
Script: Devanagari
See also:  आहिरी , आहेराऊ , आहेरी

आहेर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āhēra, āhērāū, āhērī, āhirī C see under अ.

आहेर

 ना.  नजराणा , प्रेझेंट , भेटवस्तू , सप्रेम भेट .

आहेर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लग्न,मुंज इत्यादी मंगल प्रसंगी इष्टमित्र, सगेसोयरे इत्यादिकांना भेट म्हणून देतात ती गोष्ट   Ex. बापूच्या लग्नात त्यांनी चांगला आहेर केला.
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
tamமரபுஒழுங்கை பின்பற்றல்
urdنیگ , نیگ چار

आहेर

  पु. 
   अहेर पहा .
   ( व . ) कुणबी लोकांत श्राध्दपक्षाच्या दिवशीं देवस्थानीं ज्या ब्राह्मणास बसवितात त्यास म्हणतात . याचा बाप जिवंत असावा लागतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP