Dictionaries | References उ उधरण Script: Devanagari Meaning Related Words उधरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. भेट ; आहेर . उधरण रंगीं आणि द्राक्ष फळें बहुता प्रकारें । रामापुढें ठेविताती सकळिक पक्वानें सारें । - ब ६२९ . [ सं . उद + ह्र ; उध्दरण ]उ.क्रि. ओकणें ; ओकारी येणें . मला उधरतें .उध्दार करणें . जना उधरी नाथ लोकत्रयाचा । - राम २५ . [ सं . उद + ह्र - उध्दरण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP