Dictionaries | References द दिंड Script: Devanagari Meaning Related Words दिंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 diṇḍa n A bale of cloth. 2 A dish dressed on नागपंचमी. 3 In marriages. The pieces of cloth put together and given to the people attending the bridegroom. 4 The transverse beam of a पाभर, कुळव, कोळपें, and similar implements; a block or chump of wood more gen. 5 f A wicket. दिंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A bale of cloth. A block of wood, the transverse beem of a कुळव &c. f wicket. दिंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गव्हाच्या पिठाच्या पोळीत शिजवलेले गुळाचे पुरण भरून वाफवून केलेला पदार्थ Ex. नागपंचमीला दिंड करतात. noun लहान द्वार किंवा दार Ex. तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दिंडीWordnet:benছোট দ্বার hinद्वारी kasلۄکُٹ دروازٕ malചെറു കവാടം oriଛୋଟ ଦ୍ୱାର panਬਾਰੀ sanपक्षद्वारम् urdباب اصغر , دواری दिंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कापडचा गठ्ठा , बस्ता ( हा साधारणतः लांबट बांधलेला असतो ). २ नागपंचमीच्या दिवशीचे पुरण घालून केलेले पक्वान्न ; गाठोडे . ३ नवर्यामुलाकडील मंडळीस केलेला आहेर ( पाठवणीच्या दिवशींचा ). ४ कुळव , पाभर , कोळपे इ० आउताम्चा आडवा लांकडाचा तुकडा . ५ ( सामा . ) लांकडाचा ठोकळा , ओंडा . ६ खांब , खुंट . ७ ( विणकाम ) चातीच्या ( स्पिंडल ) मध्यभागी , रहाटावरील दोरी , पट्टा अडकविण्यास केलेली जागा . हे सुतास अगर कापडास , चिकट पदार्थ लावून चातीच्या मध्यभागी एक गुंडाळीसारखे केलेले असते . ८ ( गो .) केळीचे काले . [ का . दिंडु ]नांगरणीनंतर ढेंकळें फोडण्याचें वजनदार हत्यार . ( का .) न. उंसाच्या चरकाची लाट . ( का .) स्त्री. लहान दार . दिंडी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP