Dictionaries | References

मौंज

   
Script: Devanagari

मौंज

 वि.  मोळ नांवाच्या गवताचें ; मुंज तृणाचें . [ सं . ] मौंजी - स्त्री . मुंज नांवाचें कटिसूत्र ( मुंज गवताची केलेली असते म्हणून ); ब्राह्मणाचें कटिसूत्र ; परंतु मुंजविधि किंवा व्रतबंध याजबद्दल सामान्यतः उपयोग ; मुंज . मौजीबंधन - न . उपनयन ; मुंज ; यज्ञोपवीत धारण करण्याचा विधि ; ब्राह्मणाच्या मुलाचा व्रतबंध विधि . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP