Dictionaries | References

बोळ

   
Script: Devanagari
See also:  बोळक

बोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to embitter.
   bōḷa m An alley, a lane, a narrow passage between houses or hedges.

बोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  aloes. An alley.
बोळ घालीत बसणें   weary oneself with speaking.
कामामध्यें बोळ घालणें, पाडणें   spoil a matter.

बोळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गल्लीपेक्षा रुंदीने लहान वाट   Ex. आम्ही पत्ता शोधत बर्‍याच बोळातून फिरलो
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  अरुंद वाट, गल्ली   Ex. पुढच्या बोळातून डावीकडे वळले की माझे घर लागते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : गल्ली

बोळ

  स्त्री. ( गो . ) बागेच्या राखणीबद्दल नारळाच्या रुपांत द्यावयाची मजुरी .
  न. 
  पु. अरुंद वाट ; गल्ली ( दुतर्फां घरांमधील किंवा कुंपणांमधील ); खेंडुकली .
   एक प्रकारचा औषधी चीक , डिंक . ह्याचे प्रकारः -( अ ) पांढराबोळ व बाळंतबोळ . ( आ ) काळा , कडू बोळ , एलिया . ( इ ) रक्त्या , तांबडा . हिरा बोळ . ( ई ) भेसा बोळ . ( उ ) कातबोळ हे आहेत ( नुसत्या बोळ ह्या शब्दानें काळाबोळ समजतात ). जेणें प्रथमचि तुजला लागला बोळ खावा . - मोकृष्ण २१३ . क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । तिथेंचि वोंगळ नाश केला । - तुगा ३०७५ .
   दाट झालेलें दहीं , शाई , रंग इ०
   धान्य , फळें इ० मधील गाळ साळ ; टाकाऊ भाग ; गदळ .
   ( गो . ) अंड्यांतील बलक ; बोळसो
   चिकण मातीचा एक प्रकार . - वि बोथट . माझा चाकू बोळ आहे . [ सं बोल ]
०घालणें   घालीत बसणें - फार फार बोलून , हुज्जतघालून छाती दुखवून घेणें ( आणि छातीवर बोळ घालण्याचा प्रसंग येणें ). एखाद्या कामांत घालणें एखाद्या कामांत पाजणें एखाद्या कामांत पाडणें एखाद्या कामांत देणें - काम बिघडविणें ; कामाची खराबी करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP