Dictionaries | References क कोरफड Script: Devanagari Meaning Related Words कोरफड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Aloe-tree, Aloe perfoliata. 2 n C The Aloe-plant and its produce. कोरफड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पानांत गर असणारी एक औषधी वनस्पती Ex. वैद्यांनी कोरफड, शतावरी इत्यादी लावले आहेत. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुंवारी कुमारी कुवारकांदेंWordnet:benঘৃতকুমারী gujઘૃતકુમારી hinघृतकुमारी kasدُھتکُماری , اَفلا , اَرجا , اَمرا malഘൃതകുമാരി oriଘିକୁଆଁରୀ panਘੀਕੁਮਾਰ sanकुमारी urdامرا कोरफड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक औषधी वनस्पति . ही वनस्पति पाण्याशिवाय जगते , हिंदुस्थानांत सर्वत्र होते . हिच्या पाती जाड असुन त्यांतील गर कडु असतो . जुन्यापात्या सुकल्या म्हणजे आंतुन नव्या पात्या फुटुन ही वनस्पति नेहमीं ताजी राहतें , म्हणुन हिला कुंवारी , कुमारी , कुवारकांदें म्हणतात . हिच्या रसापासुन कडु ( काळा ) बोळ तयार करतात . - वगु . २ . ६१ . - न . कोरफड ; कोरफडीपासुन तयार केलेला पदार्थ , औषध . ( सं . कुमारी ; गुं . कुवार ; कों . कुवारकांडे , कोरकंड ; कुवारी + फड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP