Dictionaries | References
w

water culture

   
Script: Latin

water culture     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot.(experimental means of determining the mineral requirements of a plant) जल संवर्ध

water culture     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
जलसंवर्धन

water culture     

राज्यशास्त्र  | English  Marathi
जलसंवर्धन
आवश्यक ते क्षार पाण्यात मिसळून (विरघळून) केलेल्या विलयनात किंवा विलयनाच्या साहाय्याने वनस्पती वाढविण्याची प्रक्रिया
w.dispersal जल विकिरण
पाण्याचे साहाय्याने प्रसाराची पद्धत, उदा. नारळ
w. leaf जलपर्ण
सदैव पाण्यात राहणारे व अतिशय विभागलेले पान उदा. सालव्हिनिया.
w. logged पाणथळ
पाण्याने भरलेली (जमीन).
w. loss जल हानि
वनस्पतीतून किंवा जमिनीतून बाष्पीभवनामुळे नाहीसे होणारे प्राणी, वनस्पतींच्या बाबतीत याला बाष्पोच्छवास म्हणतात.
ऐऐw. mould जलकवक, पाणबुरशी
पाण्यात वाढणारी बुरशीसारखी वनस्पती.
w. plant जलवनस्पति पहा hydrophyte.
w. pollination जलपरागण
पाण्याच्या प्रवाहाच्या किंवा (हालचालीच्या) साहाय्याने घडविलेले परागांचे इष्टस्थळी स्थापन उदा. सवाला (vallisneria spiralis L.)
w. pollution जलप्रदूषण
पाणी बिघडण्याची प्रक्रिया
w. pore जलरंध
पाणी शरीराबाहेर टाकणारे छिद्र, त्वग्रंधाशी तुलना केल्यास जलरंधाला रक्षककोशिका नसतात. पहा stoma, hydathode.
w. retentivity (of soil) जलधारकता
जमिनीत पाणी टिकून राहण्याची क्षमता, वालुकामय क्षेत्रात ही क्षमता फार कमी व गाळाच्या जमिनीत सर्वात जास्त असते.
w. scum पल्लव तरंग
साचलेल्या पाण्यात तरंगणारा सूक्ष्म शैवलांचा थर.
w. stoma (pore) जलरंध पहा hydathode
w. table जलस्तर
जमिनीतील पाण्याच्या थराची पातळी, मरुस्थलात व वाळवंटात (रुक्ष ठिकाणी) ही पातळी फार खोल असते.
w. tissue जलोतक
पातळ आवरणाच्या व श्लेष्मल द्रव्य आणि पाणी असलेल्या जिवंत कोशिकांचा समूह (मृदूतक) उदा. अनेक मांसल वनस्पती (कोरफड, घायपात इ.)
w. weed जलतृण
पाण्यात सदैव वाढणाऱ्या व बुडलेल्या किंवा तरंगणाऱ्या तणासारख्या वनस्पती, उदा. मोठी शैवले, काही गवते, डकवीड (लेम्ना, उल्फिया)
नायास, सेरॅटोफायलम इ.
पाण्याने भरलेली (जमीन)
hydroponics.

water culture     

कृषिशास्त्र | English  Marathi
 स्त्री. जल-शेती
 स्त्री. जलकृषि
 पु. जलसंवर्धन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP