Dictionaries | References
h

hydathode

   
Script: Latin

hydathode     

जीवशास्त्र | English  Marathi
 स्त्री. Bot.(a watepore, usually at the end of a vein of a leaf, from which water is exuded) जलग्रंथि

hydathode     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
जलप्रपिंड

hydathode     

राज्यशास्त्र  | English  Marathi
जलप्रपिंड
शरीरातील अत्याधिक पाणी बाहेर टाकण्याची योजना (प्रपिंड) यामध्ये जलस्त्रावक ऊतक व जलरंध यांचा अंतर्भाव होतो, जलरंधाचा कधी अभाव असतो पण असल्यास त्याची संरचना पर्णरंधाप्रमाणे असून उघडझाक नसते. नेफोलेपिस नेचामध्ये टाकलेल्या पाण्यात चुना विरघळलेला असतो.
epithem
gland

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP