Dictionaries | References
l

Liliaceae

   
Script: Latin

Liliaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
पलांडु कुल, लिलिएसी

Liliaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पलांडु कुल, लिलिएसी
पलांडु (कांदा)
लसूण, शतावरी, घोटवेल, कोरफड, कळलावी, दर्शना, युका, नागीन इत्यादी अनेक उपयुक्त एकदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश पलांडु गणात (लिलिएलीझमध्ये) केला जातो. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, भूमिस्थित खोड (कंद, दृढकंद, मूलक्षोड)
पानातील शिरा समांतर, पाने साधी व अनेकदा मूलज, फुलोरे विविध, त्रिभागी, नियमित व द्विलिंगी फुलात सहा केसरदले, ऊर्ध्वस्थ तीन कप्प्यांचा किंजपुट व त्यात अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात थोड्या किंवा अनेक सपुष्क बिया

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP