Dictionaries | References

बोंथी

   
Script: Devanagari

बोंथी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A cloth used as a cloak. v घे, मार.

बोंथी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A point. A clout. A plug of cloth.

बोंथी

  स्त्री. 
   टोंक ; अणकुची .
   चितार्‍याची कुंचली ; पीस .
   ( कु . ) गुडदी ; भांडें , धुण्याची दगडी कुंडी इ० स भोंक पडलें असतां त्यांत घातलेला बोळा ; चोंथा .
   काथ्याचें केलेलें पायपुसणें ; तव्यास तेल लावण्यासाठीं घेतलेली नारळाची शेंडी ; पुसणी .
   बोथ अर्थ १ व बोंथरा पहा . ( क्रि० घेणें ; मारणें ).
   ( गो . ) लहान बोळ .
०केळ  स्त्री. केळीची तीनधारी फळांची एक जात .
०केळें  न. वरील केळीचें फळ . हें केळें आंखूड , गुटुंगळें , जाड सालीचें व त्रिधारी असतें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP