Dictionaries | References ब बोळा Script: Devanagari Meaning Related Words बोळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To sweep clean; to clear away utterly; to spoil, strip, denude: also to expunge or blot out, lit. fig. बोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A clout; a blot.बोळा फिरविणें Sweepclean. बोळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चिंध्यांची गुंडाळी Ex. दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला noun चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा Ex. ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasگولہٕ noun अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी Ex. ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते noun व्यवस्थित घडी न करता कसेतरी गोळा केलेले कापड, कागद इत्यादी Ex. खोलीत जिकडेतिकडे कागदाचे बोळे पडले होते ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಗುಂಪಾಗಿ kasڈیر , میٔٹ noun कापसाचा किंवा कपड्याचा तुकडा ज्याने तेल, अत्तर, मलम इत्यादीत भिजवून किंवा असाच वापरला जातो Ex. त्याने बोळ्याने जखम साफ केली. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলুটি gujપૂમડું hinफाहा kanಔಷಧ ಮುಂತಾದವುಗಳಿಂದ ಒದ್ದೆ ಮಾಡಿದ ಅರಳೆಯ ಹಂಜಿ malഎണ്ണ ശീല oriଔଷଧଲଗା କନା sanतूलनिगः tamநனைத்த பஞ்சு telమలాంపట్టి urdپھاہا , پھوہا बोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गाळा ; कापूस वगैरेचा लहानसा पिंड , गोळा . ' कापूस बाजारांत कापसाचें गाडीवर बोळेवाल्यानां बोळे वेचूं देऊं नयेत असें ठरविलें .' - सकाळ २५ . ११ . १९३८ . पु. चिंध्यांची गुंडाळी ; चुना देणें , भोंक बुजविणें , भिंत सारविणें , इ० साठीं कापडाचा केलेला गोळा ; पोतेरें . लहान मुलाच्या तोंडांत दुधांत बुडवून दिलेली चिंधी .कागद इ० वर शाईचा , रंगाचा , इ० पडलेला ठिपका , डाग .जुनें व घाणेरडें वस्त्र ; ज्याची घडी व्यवस्थित न करतां कसा तरी गोळा केला आहे असें वस्त्र , कागद , पानें इ० .०फासणें फिरविणें -पुसून टाकणें ; पुसून स्वच्छ करणें .( ल . ) नाहींसा करणें ; बिघडविणें ; पूर्वीचें रुप बदलून टाकणें .नामंजूर करणें . पण येथेंच सर्व मुद्यांवर बोळा फासला गेला . - सासं २ . ३१ . बोळ्यानें दूध पिणें - ( अगदीं लहान मुलाला स्वतः दूध पितां येत नसल्यामुळें त्याला बोळ्यानें दूध पाजावें लागतें . यावरुन ल . ) स्वतःची अक्कल नसल्यानें दुसर्याच्या सांगीप्रमाणें चालणें ; बुद्धिहीन असणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP