Dictionaries | References

पोहोचणे

   
Script: Devanagari

पोहोचणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी उपस्थित होणे   Ex. तो आजच इथे पोहोचला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  अभिप्राय वा अर्थ कळणे   Ex. मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. / खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 noun  एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव   Ex. माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : मिळणे, येणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP