Dictionaries | References

जेणें

   
Script: Devanagari

जेणें

  न. जिणें पहा .
 अ.  ज्यायोगें ; ज्यामुळें . जेणें सदकीर्ति वाढे । - दा २ . ९ . २ . [ सं . यत ; प्रा . ज ; म . जे + एणें - एणेंकरून ]
०करिं   करून - ज्यायोगें , मुळें . जेणेकरिं मिं संसार तरे । - पंच १ . २७ .

जेणें

   जेणें कष्‍ट उदंड केले, त्‍याच्या घरा भाग्‍य आलें
   जो श्रम करतो तो वैभवास चढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP