Dictionaries | References

कदर्थणें

   
Script: Devanagari

कदर्थणें     

अ.क्रि.  १ कष्टी करणें ; गांजणें . संकटांत घालणें . ' आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजें लाजा । ' - ज्ञा . १६ . १७५ . ' न देखों हें विषयस्वप्न । जेणें कदर्थलें बहु ' - रास १ . ११ . २ कासावीस होणें ; कष्टी होणें ; ' इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थिलें प्राण । ' - ज्ञा १३ . २३५ . ( सं . कदर्थन = पीडा करणें ; हाल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP