Dictionaries | References

झांकोळणें

   
Script: Devanagari
See also:  झांकुळणें , झाकोळणें

झांकोळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To hide, conceal, cover over. Ex. बाण मंडपेंत ये वेळीं ॥ झांकुळलें शशिबिंब ॥. also जयाचिया तेजामाझारिं ॥ झांकोळति शशि सूर्य ॥.
   

झांकोळणें

 उ.क्रि.  १ ( काव्य ) झांकणें ; लपविणें ; आच्छादित करणें . यादव सैन्याचा महागिरी । शरधारीं झांकोळला । - एरुस्व ८ . ४९ . २ ( ल . ) झांकलें जाणें ; फिकें पडणें . मत्स्यवंशकुळदीपकजोती । झांकुळेल म्हणऊनि उजोती । - वामन , विराट ७ . १४९ . ३ व्याप्त होणें ; लिप्त होणें . परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना । - ज्ञा ३ . ७० . - अक्रि . १ दिपणें ; दिपून जाणें ; चकित होणें . २ बंद होणें ; मिटणें ( डोळे , पापण्या इ० ). बुध्दीचें द्वार । झाकोळे जेणें । - माज्ञा १३ . ११५ . ३ अंधारमय होणें ; सांयकाळ होणें . झांकोळलें गगन सूर्य गेला भिऊन । - ऐपो १२० . [ झांकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP