Dictionaries | References घ घाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घाला A dictionary, Marathi and English | Marathi English | | Attacking, assaulting, falling upon. v घाल, पड. 2 Bringing ruin or heavy mischief upon. v घाल. Rate this meaning Thank you! 👍 घाला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Attacking, assaulting, falling upon. Rate this meaning Thank you! 👍 घाला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अरिष्ट , छापा , धाडा , हल्ला . Rate this meaning Thank you! 👍 घाला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आक्रमण, दरोडा Rate this meaning Thank you! 👍 घाला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक प्रकारचा मासा . हा मलबार किनार्यावर सांपडतो . - प्राणिमो ८१ . पु. १ हल्ला ; धाड ; चाल ; प्रहार ; मारा ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). धांवोनि घाला घातला कामें । - एकनाथ - नरनारायणाख्यान . बाष्कळपणें घातला घाला । काम चांडाळ उठिला । तरुणपणीं ॥ - दा १८ . ३ . ४ . घाला घालूं त्यांवरि ज्यांहीं वधिलें छळूनि अनघाला । - मोसौप्तिक १ . ७ . २ ( एखाद्यावर आणलेलें ) मोठें संकट ; अरिष्ठ ; आपत्ति ; घात . ( क्रि० घालणें ). सर्वस्व नाश जेणें तो याहुनि कोण वद नवा घाला । - मोभीष्म ७ . ३५ . कसा गुपित घाला केला रावसाहेवाला । - ऐपो १६८ . [ घालणें ] Related Words घाला घाला पडणें चुलींत घाला हातीं भाला, जेऊं घाला खांद्यावर भाला आणि जेवायला घाला खांद्यावर भाला आणि जेवायास घाला बोला बाई चला, पोटाला घाला घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला जो भजतो देवाला, त्याच्या उणेपणावरही घाला लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला किरांव मोब वाटोणी onslaught कुकारा कानावर घालणें उचलाव जहांपना म्हाळका पाष्टा पेझाद आंबवा गुपटघाला गुपटमार गुपटमारा गुपतघाला गुपतमार गुपतमारा धोंपरां मेरेनचें घडवट घालणी चुलींत घाल तिळीं येणें पगपान सामलाती काढ भटणी, पिठा रोस घाल वेडो जाळीदार सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं aggression आलापाला क्रियापद केज तोहमत त्रिभुज दगावणे झोंबाडणें बाजुबंद फेकणे निगळ पटो कंडू आसा केजें वोस अदळणें झिरझिरीत दरोडा डाका द्रोही आधीं उदो घसरा छापा जर्सी बांद लाहो माना मायना धुमाळी सौ भ ग सौभाग धाड घालप झटकारा चोट भाला निशाण नीळ गुप्त छिद्र उचल ओढा गोंधळ लोटणे विरुद्ध सौभाग्य झटका भय मारणें घालणें लाग घाट जीवन वाट चोर अर्ध Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP