Dictionaries | References

अदळणें

   
Script: Devanagari

अदळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To eat voraciously.
adaḷaṇēṃ v i To rush violently towards and upon; to dash at. Ex. एथून फौज उठली ती थेट किल्ल्याच्या माचीस जाऊन अदळली.

अदळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v c  Dash down or against. Eat voraciously.
v i   Dash at.

अदळणें     

उ.क्रि.  
कोसळणें . धडकणें ; थडकणें ; आपटणें . आधिं नगाटीं घाला धैर्यप्लव आदळोनियां भग्न । - मोकर्ण १ . १८ . जैसा पर्वतावरी पडला पर्वत । तैसा सुग्रिवावरी आदळत . ।
चालून जाणें ; तुटून पडणें ; जोरानें हल्ला करणें . एथून फौज उठली ती थेट किल्ल्याच्या माचीस जाऊन अदळली .
( ल . ) अधाशीपणानें खाणें ; ( दांताखालीं ) रगडणें . [ सं . आदलन ; किंवा अद = खाणें + ल स्वार्थी . - भाअ १८३४ ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP