जर्सी जातीचा किंवा त्याच्याशी संबंधित
Ex. त्याच्याजवळ एक जर्सी गाय आहे.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
गोजातीतील पशूंची एक जात
Ex. गाईंमध्ये जर्सी खूप चांगली आहे.
ONTOLOGY:
समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)
स्वेटरसारखा एक गरम पोशाख
Ex. त्याने जर्सीवर कोट घातला आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)