Dictionaries | References

कवित्व

   
Script: Devanagari
See also:  कवित , कविता , कवित्र , कवीत

कवित्व     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 
कविता  f  Poetry, ornate composition.

कवित्व     

नस्त्री . १ कवन ; काव्य ; पद्म ; आल्हादकारक पद्मरचना ; रसयुक्त वाक्यरचना . २ प्रतिभा संपन्न ( गद्य , पद्य ) रचना . ' जेणें अनुताप उपजे । जेणें लेकिक लाजे । जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व । ' - दा १४ . ३ . ४८ . ( सं .)
कविता पहा . ०करणी - स्त्री . ( काव्य ) काव्य रचनेंतील चतुराई .
०कला  स्त्री. १ कवितेची कला ; कवितेंतील सरस पद्मरचना , खुबीदार अर्थबोध , मनावर ठसण्यासारखी वर्णनपद्धती वगैरे गुण ; काव्यरचनेंतील कौशल्य , सौंदर्य . २ कवितेंतील रसपरिपोष . ३ कविता शक्तिपासून स्वाभाविकपणे उद्‌भवणारी ( कवीच्या मुखावरील चमकणारी ) शोभा , तेज , चमक , दीप्ति . ( सं .)

कवित्व     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कवि—त्व  n. n. intelligence, [RV. x, 124, 7]
ROOTS:
कवि त्व
poetic skill or power or gift, [Daś.] ; [Sāh.] ; [Vet.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP