Dictionaries | References

ओलावा

   
Script: Devanagari
See also:  ओलास्त्रा

ओलावा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ओलावा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  humidity, moistness, dampness. fig. lucrativeness; probability of hope or success. also milkiness or softness, as ममतेचा ओलावा.
ओलाव्याचा   humid, moist, wet. fig. solid, substantial, lucrative, containing truth, reality.

ओलावा

 ना.  आर्द्रता , ओलसरपणा , दमटपणा ;
 ना.  आशादायित्व , पैशाचा ओलावा , फायद्याचा संभव ( व्यापार - धंद्यातील );
 ना.  करुणा , जिव्हाळा , दया , ममता ( अंत : करणातील ).

ओलावा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हवेतील दमटपणा   Ex. समुद्राच्या काठी हवेत ओलावा जास्त असतो
HYPONYMY:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯅꯨꯡꯁꯤꯠꯇ꯭ꯌꯥꯎꯕ꯭ꯏꯁꯤꯡ꯭ꯃꯅꯤꯜꯒꯤ꯭ꯆꯥꯡ
urdرطوبت , نمی , تری , گیلاپن
   see : सौहार्द

ओलावा

  पु. ओल ; ओलसरपणा ; दमटपणा ; आर्द्रता . ' जीवनाचा झाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं मावळलं ॥ ' - तुगा ४०५५ . २ ( ल .) किफायत ; लाभ ; नफा . ३ फायद्याचा - यशाचा संभव , शक्यता ; आशादायित्व ; आशेला जागा ; उ० धनाचा अथवा पैक्याचा ओलावा . ४ अंतःकरणांत असलेली सद्यता ; द्यार्द्रता ; कनवाळुपणा ; जिव्हाळा , ' स्नेहाचा निजचित्तीं लेशहि येऊं न देचि ओलावा । ' - मोआदि ५ . १०५ . ' ममतेचा अथवा कृपेचा ओलावा .' ५ अप्रकट द्रव्यांश , तत्त्वांश , तत्त्व , सत्व . उ० बुद्धीचा , शहाणपणाचा ओलावा . ( ओला ) ओलाव्याचा - वि . १ भिजट ; दमट ; सर्द ; ओलसर . २ भरीव ; फायदेशीर इ० अर्थी ओला अर्थ ३ ते ५ पहा . उ० ओलाव्याचा व्यवहार - व्यापार - धंदा - रोजगार - चाकरी , ओलाव्याची ममता - प्रिति - मैत्री - बोलणें . याच्या उलट कोरडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP