Dictionaries | References भ भुरका Script: Devanagari Meaning Related Words भुरका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v मार, घे. 2 Cayenne or red pepper pounded. 3 A cant term for a rupee; a white boy, a shiner. 4 A veil; a carriage-cover &c. See बुरका.white. भुरका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A long and sounding whiff: a sup with a flurruping noise.a Of a dirty or dusky white. भुरका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पु. बुरका - खा पहा .मळकट ; धुळकट ; किंचित पांढर्या रंगाचा .( अशिष्ट ) पांढरा . - पु .गाडीवरील पडदा . भुरकी - स्त्री .पूड ( विशेषतः तांबड्या मिरच्यांची ).घोड्याचे डोळे व शरीर आच्छादणारा कपडा ; झूल .( नंदभाषा ) रुपया . मला चार भुरके उसनवार मिळतील काय ? [ सं . अभ्र + क ? ] भुरका ( हरिणा )- वि . भुरकट , एका विशिष्ट रंगाचा ( घोडा ). - अश्वप १ . २७ . भुरकट , ड - वि .पालखी , हौदा इ० कांवरील कापडी आच्छादन ; गलेफ .गाडीचा टप , पडदा .मळकट ; धुळकट पांढरा ; पांढुरका .०गाडी स्त्री. झांकलेली गाडी ; टपाची , पडद्याची गाडी .नापिक ; भुकिस्त ; रुक्ष ( जमीन ). - क्रिवि . अंधुकपणें ; अस्पष्ट ( दिसणारा ). [ भुरका ] भुरकाड - न . रुक्ष आणि भुकिस्त जमीन ; भुकिस्त पण गुरांच्या खतानें बनलेली विशिष्ट जमीन . - वि . निकस ; भिकार ( भुकिस्त जमीनीवरील गवत , पीक , उत्पन्न ); रुक्ष ; भुकड ; भुरकन ओलावा नाहींसा होणारी ( जमीन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP