Dictionaries | References ओ ओरपणें Script: Devanagari Meaning Related Words ओरपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 4 To scratch hard and roughly. 4 fig. To plunder, spoil, strip, pill. ओरपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To strip off (leaves of a twig &c.); to draw forcibly through the fingers or the hand (matted bair &c.); to scrape or draw (a furred tongue, a field &c.). To plunder, spoil, strip. ओरपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ जोरानें भुरका मारणें ; भुरक्याचा आवाज काढुन खाणें . २ ( डहाळीची पानें फुलें इ० ) ओरबाडणें ; ( जटा झालेल्या केसांतून दोर्यातुन इ० ) जोरानें बोटें ओढणें ; ( शेत जमीन ) वरवर नांगरणें ; त्यांतील गवत , झुडपें , कुंदा इ० काढणें . ३ ( दुखवलेल्या भागवर डागण्यासाठी ) तापविलेल्या लोखंडांची सळई जलदीनें ओढणें . सर्दीसारख्यावर उपाय - पावसाळ्यांत दिवसभर गारठ्यांत राहिल्यामुळें पायास होणारी सरदी घालविण्यासाठीं तळव्यावर ओला कपडा ठेवून अगर ताक लावून वरून तापविलेली लाल लोखंडाची सळई वगैरे फिरविणें . ४ जोरांनें , ओबडधोबड रीतीनें बोचकारणें ; खाजवणें ५ ( ल ) लुटणें ; नाश करणें ; बुचाडणें ; नागवणें . ( सं . ओरफ = जोराचा ओरखडा ( धातु रफ् - रफ् = जाणें ); दे . ओरंपिअ = तासलेलें ; नष्ट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP