|
भौम वनस्पतींना आधारभूत अशी मुख्यतः जमीन, पाणी, अन्य वनस्पती, कुजणाऱ्या काटक्या, प्राणिज पदार्थ इत्यादींचा या संज्ञेत समावेश होतो. e.factor भौम घटक वनस्पतिजीवनावर परिणाम करणाऱ्या भूमिविषयक वर सांगितलेल्या बाबींचा तपशील, उदा. जमिनीचे काठिण्य, रंग, रासायनिक घटना, ओलावा, लवणे, सूक्ष्मजंतू, हवा, प्राणी इ.
|