Dictionaries | References

वोल

   { vōlḥ }
Script: Devanagari
See also:  वोली

वोल

  स्त्री. ओलावा ; ओल पहा . जयाचिये आस्थेचेनि वोले । सत्कर्म पाल्हाळी गेले । - ज्ञा ९ . ४७८ . वोलट - स्त्री . ओल ; ओली जमीन . - ज्ञा १८ . ९९९ ; - एभा ६ . ३०४ . वोला - वि . ओला पहा . - एभा ८ . २३३ . वोलावा - ओलावा पहा . जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल । - ज्ञा १ . २३२ . वोलांशस - पु . आर्द्रता ; ओलेपणा , त्याचा अंश . - ज्ञा १८ . ४४६ . सत्वाचेनि वोलांसें । बोधतरु वेल्हावतु दीसे । - भाए १८४ .
  स्त्री. तारण ; गहाण . जे आपुले सर्वस्व द्याल । मग इयेते सोडऊनि न्याल । म्हणोनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे । - ज्ञा १३ . ३३० . ऐसे म्हणौति अंतरि वोलि घेऊनि घरासि पाठविले - पंच ४ . ८ . ओल पहा .

वोल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वोल  m. m. gum-myrrh, [Bhpr.]

वोल

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वोलः [vōlḥ]   gum-myrrh.

वोल

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
वोल  m.  (-लः) gum-myrrh.
   E. वा to go, to smell, उलच् aff.
ROOTS:
वा उलच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP