Dictionaries | References स सबब Script: Devanagari Meaning Related Words सबब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कारण सबब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Reason, motive.ad Therefore. सबब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना./क्रि.वि. कारण , निमित्त ;ना./क्रि.वि. प्रयोजन , हेतू ;ना./क्रि.वि. कारणाने , मुळे , म्हणून . सबब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कारण सबब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कारण ; निमित्त ; प्रयोजन ; हेतु . ऐशा तीन सबबीनें बायका आपला दिल सक्त करून सती जातात . - ऐटि १ . ३३ . - क्रिवि . कारणानें ; म्हणून ; मुळें . त्यानें शिव्या दिल्या सबब म्यां तोंडांत मारली . [ अर . सबब् ] Related Words सबब factor lame excuse लेहाजा आडमुद्दा त्यापक्षी अजसबब अजिसबब गीर्दवारी अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला कोंबडीला पिसें तेवढीं शेतकर्याला मिसें मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं फौत होणें त्यापेक्षां न कर्तीची नवरी, देजानीं मोडली तुळशीचे मुळांत कांदा लावावा लागणें वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें नेबाद बहाणा कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली टेपरें पागडीवाला pretext मरमततलब गाडली ईंजानीब ईंजानेब उजर औसाफ खफगी चंडीष हेंगल दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप दुजागी नांगरास पाळ चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं टेपरण अढावेढा गुन्हेगारी कां कीं उजरा हुजत हुजती हुजुती वैरान सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं जातें झाडतें, तुम्हां वाढतें बुद्रुक बयाणो बयावल पटाला बसणें टेपर ढोंगसोंग रयात रयायत मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण वराडी मंटपांतु पाडया शोधुनु आयला वर्डीके मंटपांतु पाडया शोधुनु आयला उजूर ढोंग अजीं खामोश उण्याचे अंगी आदितवार उण्याचे अंगी मंगळवार उण्याचे अंगी शनिवार कुंठित सीम हिल्ला हुज्जत बिदाकी बिदागिरी बुजरुग बुद्रुख माह बयाद तपसील टेपण plea अमानत बहाना बिदाई बिदागी बिदायकी बयाज बयाना नादार नौबद तपशील मरमत excuse म्हणऊन म्हणवून म्हणून उरता वैराण बिदा रसायण मुरवण बनावट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP