Dictionaries | References व वैराण Script: Devanagari See also: विराण , वैरान , वैराळ Meaning Related Words वैराण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vairāṇa or vairāḷa m A caste or an individual of it. They furnish bracelets &c. The words are found particularly in ballads and love-songs and in the dialect of females.Desolate, desert, waste, wild. वैराण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective रेताड आणि पाणी नाही असा Ex. ह्या वैराण वाळवंटात काहीच उगवत नाही. See : उजाड, उजाड, उजाड वैराण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ओसाड ; उजाड ; पडित ; उध्वस्त . सरकारचे फौजेचे जातांयेतां तीन मुक्काम जाहले . त्यामुळें गांव लुटले , व घरें जळालीं ; सबब गांव वैराण जाहालें . - वाडसमा १ . ९ २ ( भूगोल ) वालुकामय ; निर्जल ( प्रदेश ). [ फा . वैरान् . तुल० सं . विरिण = शून्य ] वैराणी , वैरानी - स्त्री . नासाडी ; ओसाडी ; गैराआबादी . त्या मुलखाची दशा आबादी वैराणीची काय पहावी ? - ऐटि ५ . ११ . [ फा . वैरानी ]वि. ओसाड ; उजाड . [ वैराण ] विराणी - स्त्री . दाढ भोजण्यापूर्वी आग पसरूं नये म्हणून तीसभोंवतीची जी जागा भाजतात ती . [ वैराण ] पु. एक जात व तीतील व्यक्ति . हे लोक कांकणें इ० विकतात . लावण्या - पोवाडे आणि बायकी बोली यांतून हा शब्द येतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP