Dictionaries | References

खामोश

   
Script: Devanagari

खामोश

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खामोश

 क्रि.वि.  शांत , स्तब्ध , हालचालकरता .

खामोश

 क्रि.वि.  स्तब्ध ; शांत अचल ' नाबाब निजाम अल्लीखां व भोसलें ताहाल ( अद्याप पर्यंत ) खामोश ह्याचा सबब कायन कळे .' - रा . १० . १८२ . ( फा . खामोश )
०करणें   शांत राहाणें ; शांति राखणें . तेसमयी बाजीराव याणी खामोश करुन आपले खाजगत डेर्‍यांत गेलें .' - होके ३ . खामोशी - स्त्री . स्तब्धता ; शांतता . ( फा .)

खामोश

   खामोश करणें
   शांत राहणें
   शांति राखणें
   स्‍तब्‍ध बसणें. ‘ते समयी बाजीराव यांनी खामोश करून आपले खासगत डेर्‍यांत गेले.’-होके ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP