Dictionaries | References ल लांच Script: Devanagari See also: लाच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लांच हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : लॉन्च Rate this meaning Thank you! 👍 लांच कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयचेंय काम आपले प्रमाणें करचे खातीर अनुचीत रितीन दिवपी वा घेवपी द्रव्य बी Ex. ताका लांच घेतना धरलो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घूसWordnet:asmঘোচ bdघुस benঘুষ gujલાંચ hinरिश्वत kanಲಂಚ kasکوٚژھ malകൈക്കൂലി marलाच mniꯋꯥꯅꯣꯝꯁꯦꯜ oriଲାଞ୍ଚ panਰਿਸ਼ਵਤ tamலஞ்சம் telలంచం urdرشوت , ناجائز نذرانہ , گھونس noun कोणाकूय खूश करपा खातीर दितात अशें धन Ex. लांच मेळटकच अधिकार्यान काम रोखडेंच केलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউৎকোচ bdगोजोनथाव धोन mniꯄꯤꯔꯛꯄ꯭ꯁꯦꯜ nepअनुतोष oriଅନୁତୋଷ tamஇலஞ்சம் urdتحفہ , بخشش , انعام , انعامیہ , عطیہ , ہدیہ Rate this meaning Thank you! 👍 लांच A dictionary, Marathi and English | Marathi English | | lāñca m f A bribe. Rate this meaning Thank you! 👍 लांच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f A bribe. Rate this meaning Thank you! 👍 लांच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . आपले काम करुन घेण्यासाठी किंवा आपल्या कामांत विघ्न आणूं नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य इ० ; भाड . ( क्रि०देणे ; भरणे ). परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हाती । तंव लांचु न घेता धृती । धरिजती जिया । - ज्ञा १८ . ७४३ . तुका म्हणे जैसी लांचासाठी गाही । देती परि नाही ठावी वस्तु । - तुगा . कुमार्ग . [ प्रा . लंचा ; का . लंच ; गु . लंचा ] म्ह० लाचलुचपत दक्षणा आणि घेई जे तत्क्षणा .०कर वि. लाचखाऊ . ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसा । कामु केला । - ज्ञा १३ . २५ .०खाऊ खोर वि . भाडखाऊ ; काम करुन देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारा .०रुष्वत लांच . हे लांचरुष्वत खाणारे नाहीत . - विक्षिप्त . १ . १४१ . [ लांच + अर . रिश्वत ]०लुचपत लूच स्त्री . लांच इ० ( व्यापकार्थी ); अप्रामाणिकपणाने दिले घेतलेले द्रव्य ; अयोग्य , गैरवाजवी बक्षीस . Related Words लांच ल्हानशी लांच रिश्वत चिरिमिरी लाच लांच देणे लांच होना अपप्रदानम् घुस छोटी रिश्वत کوٚژھ لۄکُٹ رُشوَت లంచం ছোটো ঘুষ ঘোচ ঘুষ ਛੋਟੀ ਰਿਸ਼ਵਤ ଛୋଟକାଟିଆ ଲାଞ୍ଚ ଲାଞ୍ଚ ਰਿਸ਼ਵਤ થોડી રિશ્વત ಲಂಚ ಸ್ವಲ್ಪ ಲಂಚ കൈമടക്ക് லஞ்சம் લાંચ കൈക്കൂലി bribe grease one's palms buy payoff launch corrupt आडव्या हातानें देणें रतीव चारणें हाताला वंगण लावणें हातावर पिळकणें लांचखोरी मुकसुचें मलिदा मिळणें लांचु घाल्या (दिल्या) शिवाय बोंचु हालना रुशवत रुश्वत रुष्वत पडद्याआडची मिळकत पैसे काढणें हात भिजविणें खावाड दाब्या मुखलेपन मलिदा चारणें बँककर्मी धडांत उतरणें हात चेपणें चापसाचापसी लांचखोर खावट टॅक्स ऑफिसर बादशहाची ओळख देणें लांचदेणी लोंच पोट बाहेर पाडणें चिरींमिरी सुलभ उपाय सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो हात ओला होणें लांचाविणे खाबू डेंडारी मुखलेप पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये हात दाबणें हात भिजणें चापणें बाच्छा देंडारी लांचावणे खादरा खादू गूळ देणें गूळ हाती देणें दरबारखर्च लुचपत मूठ गार करणें मूठ चेपणें मूठ दाबणें मूठ भरणें हात ओला करणें (हातावर) गूळाखोबरे देणें (हातीं) गूळाखोबरे देणें बादशहा ओशेट अंबोण दाखविणें चारणें खुलवर चाली चावा तावाण पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो अंतःस्थ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP