Dictionaries | References ल लांचाविणे Script: Devanagari See also: लांचावणे Meaning Related Words लांचाविणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. लांच देणे ;आमिष दाखवून वश करणे ; फितविणे . नां तरि मेघमंडळे । काई चातक लांचाविले । - भाए १५ ; - मोकृष्ण ५८ . १८ .मोहविणे ; लुब्ध करणे . प्रगटुनी गुण गोड । रसिकांस लाचवा । - मोरा [ लांच ] लांचुगा - वि . लांचखाऊ ; लांच खाणारा . लचुंगी बुद्धी सदा देवांसी । तैशी नाही तुम्हां सांधूंसी । - एभा २ . ६४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP