Dictionaries | References

बाच्छा

   
Script: Devanagari
See also:  बादशहा

बाच्छा     

 पु. पातशहा ; राजाधिराज ; सार्वभौम राजा ( मुसलमानी , परकीय राजासंबंधींच फक्त उपयोग ). [ फा . बादशाह ]
०ची   देणें - ( ल . ) लांच देणें ; मूठ दाबणें . ( रुपयांवर बादशहांचा छाप असतो यावरुन )
ओळख   देणें - ( ल . ) लांच देणें ; मूठ दाबणें . ( रुपयांवर बादशहांचा छाप असतो यावरुन )
०जादा  पु. युवराज . [ फा . ] बादशाही , बाच्छाई स्त्री . पातशाही ; राजपद ; राजकीय अधिकार ; बादशहाचा अधिकार - पद . - वि .
बादशहासंबंधीं ; राजकीय
मुसलमान बादशहानें दिलेली ( सनद , शिक्का इ० )
( ल . ) उत्तम ; भव्य ; उच्च प्रतीचा ; विलासी ; सर्वश्रेष्ठ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP