Dictionaries | References

खुलवर

   
Script: Devanagari

खुलवर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   by one of the proprietors, partners, or sharers: also making such secret store. v कर.

खुलवर

   स्त्रीन . लांच ; लालुच . - स्त्री . १ चोरीच्या , लबाडीनें मिळविलेल्या , वस्तुंचा गुप्त सांठा . २ मालकांपैकी किंवा भागीदारांपैकी एखाद्यानें ( स्वतःच्या खाजगी उपयोगासाठीं ) सर्वसाधारण मालमत्तेचा आपणासाठी चोरुन ठेवलेला भाग ( पैका , जिन्नस यांचा ). ३ ( कों .) घरांतील कर्त्या माणसाच्या न कळत पुरुन ठेविलेलें द्रव्य ; असल्या प्रकारचा गुप्त सांठा करणें . ' केली खुलवर शेवटीं मुक्रर देतील दगा कर्जाचें डोंगर दावितील करुन वर त्या बगा । ' - पला ८५ . ( क्रि० करणें ). ( खुला ) खुलवरचा - वि . लबाडीनें मिळविलेला . ' ठाऊकच नांदणुक म्हणती असेल खुलवरचा । ' - पला २९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP