Dictionaries | References च चापणें Script: Devanagari Meaning Related Words चापणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चापणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ चेपणें ; दाबणें ; पिळून काढणें . २ दाबणें ; लाटणें , गिळंकृत करणें ( लांच वगैरे ). [ सं . चप = दाबणें ; हिं . चापना ]अ.क्रि. १ चाचपडणें ; चापसणें ; दु : खाची जागा शोधण्यासाठीं दाबणें , स्पर्श करणें . २ लांच घेणें , खाणें . [ सं . चप = सांत्त्वन करणें , स्तब्ध करणें ]अ.क्रि. ( कु . ) १ दबकावणें ; कान उघाडाणी करणें . २ धमकी देणें . ३ पुष्कळ खाणें . [ सं . चप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP