Dictionaries | References

चपाट

   
Script: Devanagari

चपाट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  बिना एड़ी उठा हुआ जूता   Ex. वह चपाट पहने हुए है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malഉപ്പൂറ്റി ഇല്ലാത്ത ചെരുപ്പ്

चपाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चपाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   demolished, levelled, laid flat. devoured or eaten up.

चपाट

  न. राखरांगोळी , नि : शेषता ; सत्यनाश ; उध्वस्त जमीनदोस्त केलेली किंवा खाऊन फडशा पाडलेली स्थिति . चावोनी चापट केले भक्त भोळे । अव्यक्त ठेविलें निजप्रेम । - ब ७०५ . त्यानें शंभर लाडवांचें एका क्षणांत खाऊन चपाट केलें . - वि . १ उध्वस्त केलेला ; जमीनदोस्त केलेला ; सपाट करून टाकलेला ; लुटालेला . पेंढार्‍यांनीं गांवचे गांव चपाट करून टाकले . २ खाल्लेला ; फन्ना उडविलेला ; साफ ; चाटूनपुसून स्वच्छ , गुळगुळीत केलेला . त्यानें दहा भाकर्‍या खाऊन चपाट केल्या . [ चपटा , चापट , चापणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP