Dictionaries | References ब बादशहा Script: Devanagari See also: बाच्छा Meaning Related Words बादशहा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सम्राट बादशहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पातशहा ; राजाधिराज ; सार्वभौम राजा ( मुसलमानी , परकीय राजासंबंधींच फक्त उपयोग ). [ फा . बादशाह ]०ची देणें - ( ल . ) लांच देणें ; मूठ दाबणें . ( रुपयांवर बादशहांचा छाप असतो यावरुन )ओळख देणें - ( ल . ) लांच देणें ; मूठ दाबणें . ( रुपयांवर बादशहांचा छाप असतो यावरुन )०जादा पु. युवराज . [ फा . ] बादशाही , बाच्छाई स्त्री . पातशाही ; राजपद ; राजकीय अधिकार ; बादशहाचा अधिकार - पद . - वि .बादशहासंबंधीं ; राजकीयमुसलमान बादशहानें दिलेली ( सनद , शिक्का इ० )( ल . ) उत्तम ; भव्य ; उच्च प्रतीचा ; विलासी ; सर्वश्रेष्ठ . बादशहा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पातशहा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP