Dictionaries | References

लाच

   
Script: Devanagari
See also:  लांच

लाच

 ना.  आमिष , प्रलोभन , मधाचे बोट , लालूच , लुभावण .

लाच

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काम करून घेण्यासाठी किंवा त्यात विघ्न आणू नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य   Ex. लाच घेणे वा देणे गुन्हा आहे
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯋꯥꯅꯣꯝꯁꯦꯜ
urdرشوت , ناجائز نذرانہ , گھونس
   see : लालूच

लाच

   पुस्त्री .
   आपले काम करुन घेण्यासाठी किंवा आपल्या कामांत विघ्न आणूं नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य इ० ; भाड . ( क्रि०देणे ; भरणे ). परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीतंव लांचु न घेता धृती । धरिजती जिया । - ज्ञा १८ . ७४३ . तुका म्हणे जैसी लांचासाठी गाही । देती परि नाही ठावी वस्तु । - तुगा .
   कुमार्ग . [ प्रा . लंचा ; का . लंच ; गु . लंचा ] म्ह० लाचलुचपत दक्षणा आणि घेई जे तत्क्षणा .
०कर वि.  लाचखाऊ . ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसाकामु केला । - ज्ञा १३ . २५ .
०खाऊ   खोर वि . भाडखाऊ ; काम करुन देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारा .
०रुष्वत   लांच . हे लांचरुष्वत खाणारे नाहीत . - विक्षिप्त . १ . १४१ . [ लांच + अर . रिश्वत ]
०लुचपत   लूच स्त्री . लांच इ० ( व्यापकार्थी ); अप्रामाणिकपणाने दिले घेतलेले द्रव्य ; अयोग्य , गैरवाजवी बक्षीस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP