Dictionaries | References त तावाण Script: Devanagari See also: तावण Meaning Related Words तावाण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tāvāṇa f A fine, forfeit &c. See तावण. तावाण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हारलेल्या राष्ट्राकडून जिंकलेल्या राष्ट्राला देण्यात येणारी रक्कम इत्यादी गोष्टी Ex. राजाने तावाण पाठवून दिले आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तावण नुकसान भरपाईWordnet:benতাবান gujતાવન kasمعاوزٕ malതോറ്റയാള്ക്കുള്ള പാരിതോഷീകം oriଯୁଦ୍ଧ କ୍ଷତିପୂରଣ urdتاوان तावाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भुर्दंड ; तावण पहा . स्त्री. दंड ; गुन्ह्याबद्दल नुकसानभरपाई ; जुर्माना ; नुकसान ; भूर्दंड . ( क्रि० बसणे , भरणे ). हा शब्द , लांच खाल्ल्याच्या खोट्याच संशयावरुन एखाद्यापासून अन्यायाने वसूल केलेला दंड , किंवा सरकारने बसविलेला कर , केलेला दंड , अथवा स्वतःच्या नजरचुकीने किंवा दुसर्याच्या चुकीने झालेले नुकसान इ० कांसंबंधी वापरतात . [ फा . तावान ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP