Dictionaries | References उ उठाठेव Script: Devanagari See also: उठाठव Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उठाठेव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Idle meddling or interference. Foil and trouble. Brother and fuss. Rate this meaning Thank you! 👍 उठाठेव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ढवळाढवळ , पंचाईत , लुडबूड , हस्तक्षेप ( नसती ); ना. खटपट , खटाटोप , दगदग . Rate this meaning Thank you! 👍 उठाठेव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया Ex. तू दुसर्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ. SYNONYM:पंचाईत See : उचापत Rate this meaning Thank you! 👍 उठाठेव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. रिकामी लुडबुड , खटपट ; पंचाईत ; दुसर्याच्या कामांत ढवळाढवळ ( क्रि० करणें ). पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें । - दा १ . ४ . ३० . म्ह० विधवेला ( बोडकीला ) कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे . बरदास्त ; सरबराई ; व्यवस्था . घायाळ समशेर बहाद्दर कुंभेरीस आला , तिथें सुरजमल्ल जाट याणें त्याची बहुत उठाठेव करुन घोडी व पालखी देऊन वाटेस लाविला . - भाब १६२ . कामाची दगदग ; खटाटोप ; खटपट . इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करणें ; भलतें सलतें उठविणें . [ उठविणें + ठेवणें ] Related Words उठाठेव विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला गांवाची उठाठेव नसती उठाठेव धर्मशाळेची उठाठेव दुसर्याची उठाठेव, जीवाला घोर कोणाचे कोण, तुम्हास कां उठाठेव विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे चोणक्या चांभार चौकशी उटेंरेटें मांगे भीक, पुछे गांवोकी जमा उलगाघाल उसपाभर उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती आगी दुगी उकरणें आगी दुगी काढणें आगी दुगी पहाणें जाळवणी ठेवाठेव ठेवाठेवी बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे भिंती सारव, म्हणे कोनाडे किती पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें खाराखिर दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? उटारेटी उटारेठा उटारेठी उठापेठा उठारेठा उसाबर उसाभर पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे पाय धू, सांखळ्या केवढयाच्या पाय धू, सांखळ्याचें वजन किती उचमपचम उटारेटा उठाठव पंचाईत खारखिरी खारखोर खाराखेर उटारेटा, कुंटण गेली हाटा उठबशी उठबसी उठबैस दत्तक मुलाचा प्रपंच बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी मढ्याला श्रृंगार हटतट खाराखिरी उस्तवारी एसू सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं आगीदुगी उचापत चांभार खाराखीर कुंकू ढालगज लांडा माव व्यापार ढाल हट हट्ट आपला आकार घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP