Dictionaries | References

उसाबर

   
Script: Devanagari
See also:  उसाभर

उसाबर     

( कर्ना . ) धंदा ; काम ; संबंध ; भानगड ; उठाठेव . त्याच्या उसाभरीला जाऊं नको . = त्याच्याशीं संबंध ठेवूं नको [ अर . इस्तिब्रा = संबंध तोडणें ; मोकळें होणें . ]
०करणें   ( माण . ) व्यवस्था ठेवणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP