Dictionaries | References अ अचाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अचाट A dictionary, Marathi and English | Marathi English | | acāṭa a Strange, devious, wild, eccentric, excessive, extravagant;--used freely of persons, actions, qualities. Ex. अ0 रांद्या-शिनळ-बोलणें-लिहिणें- करणें &c.; अ0 बुद्धि-सामर्थ्य-लक्ष्मी-कल्पना-तर्क &c. Pr. अ0 खाणें मसणांत जाणें. Pr. अ0 बुद्धि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी. Ex. चाटा पुन्हा बोलसी धीट गोष्टी अचाटा ॥ Rate this meaning Thank you! 👍 अचाट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Strange, wild.अचाट काम n A superhuman or extraordinary achievement.अचाट खाणें मसणांत जाणें To gormandize freely and die of gluttony. Rate this meaning Thank you! 👍 अचाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अतर्क्य , आश्चर्यकारक , लोकोत्तर , विलक्षण ; वि. अपरिमित , अफाट , बेसुमार ; वि. अतिशय , फार . Rate this meaning Thank you! 👍 अचाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : विचित्र Rate this meaning Thank you! 👍 अचाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. चावट ; फाजील ; लुच्चा . केलीं मुलें हीं अवधीं अचाटें । - सारु १ . ६७ . [ सं . अ + चाट = लबाड ] वि. फार ; अतिशय ; विलक्षण ; अफाट ; लोकोत्तर ; बेसुमार ; अपरिमित ; अतर्क्य ; चमत्कारिक ; फाजील ; अनिर्बंध्द . ते दोन्ही शब्द अचाट । - ज्ञा १ . १४७ ; लाटांवरी अचाट लाटा । - एभा २ . ९४ ; रत्नमुक्तमाणीक राशी । शृंगारादि अचाट । - नव २१ . १०३ ; ( क्रि० बोलणें , लिहिणें , करणें ) म्ह० अचाट खाणें मसणांत जाणें ; अचाट बुध्दि खेळवावी बळेंच लक्ष्मी मेळवावी . [ सं . अत्यर्थ ; प्रा . अच्चत्थ अच्चट्ट - अचाट ] Related Words अचाट अचाट खाणें मसणांत जाणें अचाट बुद्धि आणि विलक्षण कल्पना अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मागवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मिळवावी अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मेळवावी वाघा तोष्णांतली गाई आकाशाला घेरा घालणें आकाशाला घेरा देणें पांडव कृत्य औचाट हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें सटारणा सटारा आकाशाला शिड्या लावणें फार खाणें व मरणाचे दारीं बसणें पराक्रम करणें पराक्रम दाखविणें अवाढव्य आतुर्बळी खाय खाय, मसणांत जाय अचंबर आकाशातून उतरणें पडणें दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये पाशवी शक्ति गगनाशीं गांठ घालणें गगनाशीं गांठ बांधणें गगनाशीं गांठ लावणें मात करणें आटोकाट अटोकाट अवजड दहाट आकाश कोसळून पडणें अवझड नर करणी करे तो नरका नारायण होगा अफाट इकडचा इकडला इकडील खंडण खडणा खंडना अटोकट अतुर्बळ अवजाड भगीरथ प्रयत्न करणें भगीरथ यत्न गंगेत घोडें नहाणें गंगेला घोडें नहाणें गंगेस घोडें नहाणें ढवंढाळ भारणें हळदळ खैरभट करामत अपरिमित भगीरथ प्रयत्न mighty हळहाळ अलोट कचाट शर्त्त शर्थ रट्टा रट्या कढी डोंगर कर्कश अघोर खंडन विलक्षण शर्त असाधारण जोख रेटा माज शत ईश्वरी उंदीर करणी घट्ट ढाल विश्व आकाश घोर विषम ब्रह्मांड. गरुड कृत संकेत भीष्म હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP