अक्कल

ना.  चातुर्य , धी , प्रज्ञा , बुद्धी , मती , मेधा , विवेचनशक्ती , समज .
The phrase is used in enjoining one to apply his reason or understanding--to make the observations and to draw the inferences proper to a rational being.
 स्त्री. शहाणपण ; चातुर्य ; बुध्दि . [ अर . अक्ल ].
०गुंग   - बुध्दि कुंठित होणें .
होणें   - बुध्दि कुंठित होणें .
०जाणें   शहाणपण नाहीसें होणें . म्ह . आधीं जाते अक्कल , मग जातें भांडवल .
०विकत   - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .
घेणें   - धडा शिकणें ; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें ; फार महाग पडलेल्या अनुभवानें शहाणें होणें .
०सांगणें   सल्ला देणे ; युक्ति सांगणें .
०से   पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ .
खुदा   पछानना - शहाणपणानें देवासहि जाणतां येतें ; ही ह्मण एखाद्याला आपल्या बुध्दीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात . लेचा कांदा , लेचा खंदक , लेचा गड्डा - अति शहाणा ; दीडशहाणा ; मूर्ख . लेचा गधडा - मूर्ख ; ढ ; मतिमंद ; बावळट . लेचे तारे तोडणें - अविचारानें बोलणें . लतिके ! ज्या तोंडानें हे अकलेचे तारे तोडीत होतीस , त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुध्दां दया येणार नाहीं . - भा १६५ . लेचा बंद - दूरदर्शित्व ; शहाणपण ; चातुर्य . अकलेचा बंद नाहीं घातला । - दा १९ . ८ . १५ .
 f  Sense, understanding.

Related Words

अक्कल   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   अक्कल विकून फुटाणे खाणें   वाढे वाढे, अक्कल काढे   म्हैस बडी कां अक्कल बडी   अक्कल पुढें धावणें   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   अक्कल जाणें   गरजवंताला अक्‍कल नसते-नाहीं   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   गरजीवंता अक्‍कल ना, आनी खोजरीवाळाक लज ना !   अक्कल सांगणें   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल हुसारीन   अक्कल गुंग होणें   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   गरज पडली म्‍हणजे अक्‍कल सुचते   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   बायकांची अक्कल चुलीपाशीं   गुरूची विद्या-अक्‍कल गुरूला फळली-भोंवली   डोई मोठी, अक्‍कल थोटी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   अक्कल विकत घेणें   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   शंभर शहाणे पण अक्कल एक   दारू चढती, अक्कल जाती   दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ   गरतवंतास अक्‍कल थोडी   अक्कल विकत घेणे   गरीबाची अक्‍कल, जैसा वनीं राजमहाल   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   अक्कल गुंग होणे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अक्कल गुंग होणे   अक्कल गुंग होणें   अक्कल जाणें   अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अक्कल पुढें धावणें   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची   अक्कल विकत घेणे   अक्कल विकत घेणें   अक्कल विकून फुटाणे खाणें   अक्कल सांगणें   अक्कल हुसारीन   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   गुरूची विद्या-अक्‍कल गुरूला फळली-भोंवली   गरज पडली म्‍हणजे अक्‍कल सुचते   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   गरजवंताला अक्‍कल नसते-नाहीं   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   गरजीवंता अक्‍कल ना, आनी खोजरीवाळाक लज ना !   गरतवंतास अक्‍कल थोडी   गरीबाची अक्‍कल, जैसा वनीं राजमहाल   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   डोई मोठी, अक्‍कल थोटी   दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ   दारू चढती, अक्कल जाती   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   बायकांची अक्कल चुलीपाशीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   म्हैस बडी कां अक्कल बडी   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   वाढे वाढे, अक्कल काढे   शंभर शहाणे पण अक्कल एक   समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person