मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
सेवा मी करणार ॥ हरिची ॥ स...

भक्ति गीत कल्पतरू - सेवा मी करणार ॥ हरिची ॥ स...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


सेवा मी करणार ॥ हरिची ॥ सेवा मी करणार ॥धृ०॥

नानापरिचे भोग देउनी आनंदित करणार ॥ हरीची० ॥१॥

कायावाचामनोभावें । देहचि झिजवीणार ॥ हरीची० ॥२॥

वारी म्हणे ही भक्ति करोनी । मुक्तचि मी होणार । हरी० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP