मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
दयाघन अघटीत तव लीला ॥धृ०॥...

भक्ति गीत कल्पतरू - दयाघन अघटीत तव लीला ॥धृ०॥...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


दयाघन अघटीत तव लीला ॥धृ०॥

मूढाकरवीं तव गुण वदवी ।

असें मी जरी अबला । दयाघन० ॥१॥

पद शतक हो वर्णायाला । मती दिली मजला । दयाघन० ॥२॥

दुबळ्या हातीं सेवा ती घेउनी । हेतु पुरविला । दयाघन० ॥३॥

वारी म्हणे हो उतराईस्तव । देह पदीं अर्पियला । दयाघन० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP