मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक ११ ते २० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय तिसरा - श्लोक ११ ते २० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय तिसरा - श्लोक ११ ते २० Translation - भाषांतर स्वप्नावस्था यजुर्वेदो गुणा: सत्वं प्रकीर्तित: ॥एतद्दण्डकं विज्ञेयं श्वेतपकजमध्यगम् ॥११॥त्याची अवस्था स्वप्न ही असून देह यजुर्वेद आणि गुण सत्व आहे. ह्या दंडक ब्रम्हाचे स्थान (उदरस्थ) श्वेतकमाच्या मध्यभागी आहे ॥११॥रुद्रस्य स्थानं गोल्हाटं मकाराक्षरसंज्ञितम् ॥प्लुतमात्रा हि वक्तव्या तमोगुण: प्रकीर्तित: ॥१२॥गोल्हाट हे रुद्राचे ठिकाण असून त्याला मकाराक्षर म्हणतात. त्याची मात्रा प्लुत असून तमोगुणाबद्दल प्रसिद्ध आहे ॥१२॥कारणं देहकं पोक्तं पश्यंती वाक् प्रतिष्ठिता ॥मुषुप्त्यवरुथया युक्त: सामवेस्तथैव च ॥१३॥त्याचा देह कारण आहे, त्याची वाणी पश्यती आहे आणि अवस्था सुषुप्ती व सामवेद ही आहेत ॥१३॥एतवत्कुड्ल्यं विज्ञेयं श्यामपंकजमध्यगम् ॥सोमेश्वरस्य स्थानं च औठपीठेति निश्वितं ॥१४॥हे ब्रम्ह कंडल्य असून तें (उदरस्थ) श्यामवर्ण कमलांत असते. ते निश्वयाने औटपीट या नांवाचे सोमेश्वराचें स्थान आहे ॥१४॥पुण्यगिर्यर्द्धमात्रा च परा वाचा सदैव हि ॥तुर्यावस्था तथा देहं महाकारणमुच्यते ॥१५॥पुण्यगिरिस्थान अर्धमात्रा, वाणी, परा, अवस्था, तुर्या आणि महाकारण देह आहे ॥१५॥अथर्वणवेदुयुक्तं दैवतं चेश्वरो महत् ॥अर्धचंद्रमिदं प्रोक्तं नीलं सुनीलपंकजम् ॥१६॥अथर्वणवेद व ईश्वर हे मोठे दैवत यांनी उपलक्षित असलेले अर्धचंद्रक (उदरस्थ) नीलकमलांत नीलवर्णात स्थिर असते ॥१६॥सदाशिवस्य स्थानं तु भ्रमरीगुंफाभिधम् ॥परात्पर: सूक्ष्मवेद: कैवल्यं ज्ञानदेहकम् ॥१७॥भ्रमरीगुंफका नांबाचे स्थान सदाशिवाचे स्थान असून परात्पर सूक्ष्म वेद हा त्याचा वेद आणि कैवल्य हात्याचा ज्ञान देह आहे ॥१७॥एतद्विन्दुरिति प्रोक्तं पीतपंकजमध्यगम् ॥तारकं च भवेद्भुमिर्दण्डकं जलमुच्यते ॥१८॥ह्याला बिंदु असे म्हटले असून ते पीतवर्णाच्या कमलांत असते. तारक ही त्याची भूमि असून दण्डक हे जल आहे ॥१८॥कुण्डल्यं च तथा तेजो ह्यधर्चन्द्रं च मारुत: ॥बिन्दुश्वैव तथाऽऽकाश: प्रणव: पंचभूतमृत् ॥१९॥त्याचे तेज कुंडल्य, अर्धचंद्रवायु आणि बिंदु हे आकाश आहे. याप्रमाणे प्रणव हा पंचमहाभूतांनां धारण करणारा आहे ॥१९॥मृत्युस्थितिप्रसर्गित्वं सूर्यचन्द्रात्मतेजसा ॥तारकं च भवेत्पूर्वे दंडकं पश्चिमे तथा ॥२०॥सूर्यचंद्ररुप तेजाच्या योगाने तें - उत्पत्ति, स्थिती, आणि लय यांचे कारण होऊन पूर्वेस तारक आणि पश्चिमेस दंडक असते ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : December 31, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP