मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|स्थितिपर अभंग| अभंग ३४ स्थितिपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग १३ अभंग १४ अभंग १५ अभंग १६ अभंग १७ अभंग १८ अभंग १९ अभंग २० अभंग २१ अभंग २२ अभंग २३ अभंग २४ अभंग २५ अभंग २६ अभंग २७ अभंग २८ अभंग २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ अभंग ३४ अभंग ३५ अभंग ३६ अभंग ३७ अभंग ३८ अभंग ३९ अभंग ३४ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ३४ Translation - भाषांतर राग - भूप चाल: “ आवडे हे रूप गोजिरेसगुण ”पंढरपूर मुक्कामी शके १८८३आषाढ शु. १३ ता. २६-६-६१कोण जाणे केव्हां देवा होईल तुझी भेट ॥कर ठेऊनी कटी उभा, पायातळी वीट ॥१॥ऐसे रूप अखंड असे, ध्यानी मनी ॥निरोप घेता तुझा देवा, आश्रु आले नयनी ॥२॥कंठ आला दातुनी जाता माय तात सोडुनी ॥स्थिरावले नयन रूपी, पाय उचलेना पुढती ॥३॥ऐसी झाली जेव्हां गत, मन झाले दु:खित ॥जाणुनिया प्रेम भावा, दासीवरी कृपा ठेवा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP