मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|स्थितिपर अभंग| अभंग १ स्थितिपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग १३ अभंग १४ अभंग १५ अभंग १६ अभंग १७ अभंग १८ अभंग १९ अभंग २० अभंग २१ अभंग २२ अभंग २३ अभंग २४ अभंग २५ अभंग २६ अभंग २७ अभंग २८ अभंग २९ अभंग ३० अभंग ३१ अभंग ३२ अभंग ३३ अभंग ३४ अभंग ३५ अभंग ३६ अभंग ३७ अभंग ३८ अभंग ३९ अभंग १ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग १ Translation - भाषांतर राग - जिलहाकाफी( चाल : काय तुझे वेचे )तन्मय वृत्ती होतां मग चिन्मय स्वरुप ॥अंतरीं पाहतां दिसे प्रकाशरूप ॥धृ॥भक्तियोगें होतां निर्मल अंत:करण ॥त्या हृत्कमळीं वास्तव्य करी नारायण ॥१॥मायामोहाचें नष्ट होतां आवरण ॥संतकृपा पूर्ण झाली हे जाण ॥२॥संताशीं सहज होता भाषण ॥संकल्प विकल्प जाती मनांतून ॥३॥मग एकच विषय अखंड नारायण ॥दासीनें दृढ धरिले विठ्ठल - चरण ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP